Aniruddha Birje - 'Certified Life Coach'
मी depression मध्ये होतो, नोकरी गेली होती. Masterclass मधलं ‘Energy Alignment’ शिकले आणि 21 दिवसांत मला नवीन जॉब मिळाला — पगार 40% जास्त! मी हे कधीच विसरणार नाही.
Thank you Aniruddha Sir. Next session साठी enroll व्हायचं आहे.
आज वेळेची किंमत मला तुमच्यामुळे कळाली. इतरांना दोष देण्यात काहीही मिळत नाही… पण स्वतःला बदलण्यात संपूर्ण जग बदलण्याची ताकद असते.
ही जाणीव तुम्ही करून दिलीत — आणि आता माझं प्रत्येक पाऊल, प्रत्येक सेकंद, यशाच्या दिशेने जातोय. Thank you Aniruddha Sir. God blessed you.
It was a superb masterclass. Fun, teaching, and new information. For the first time I learned about ho'oponopono & NLP. I knew about the law of attraction, but these two concepts were really mind-blowing. I have joined for the main Trio Manifestation Course that is very cost-effective. Highly recommended.
पूर्वी जॉबवर seniors चं प्रेशर इतकं होतं, की ऑफिसला जाणंही त्रासदायक वाटायचं. मनात फक्त नकारात्मक विचार… आणि सतत ताण. Sir चा Class join केल्यावर कळलं — बदल बाहेर नाही, माझ्यात होणं गरजेचं आहे. Self Programming आणि Subconscious Reprogramming ने मी विचार Positive केले. आज तीच नोकरी, तेच seniors…पण बदल मी आहे. आता tension नाही, फक्त energy आणि आनंद." Thank you, Thank you, Thank you Aniruddha sir.....
Thank you Sir, "५ वर्षांपासून माझ्या जवळच्या मित्राकडे ₹६०,००० बाकी होते. घरचं आणि मित्राचं नातं बिघडू नये म्हणून कधी मागितले नाही. पण मनाच्या आत कुठेतरी खंत होती. तुमचा 'The Trio Manifestation Masterclass' सेशन जॉइन केल्यावर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज मनापासून affirmations केलं. आणि काही दिवसांतच — त्याच्याकडून स्वतः फोन आला… त्याने व्याजासकट संपूर्ण रक्कम परत दिली! त्या क्षणी मला जाणवलं — Universe ऐकतं, प्रतिसाद देतं आणि योग्य वेळी चमत्कार घडवून आणतं. Sir, मला पुढचं session काहीही करून चुकवायचं नाही. जागा भरायच्या आधी मला enroll करा! कृपया payment link पाठवा — आत्ताच payment करतो."
Ho'oponopono च्या शक्तीने हृदयातील राग, द्वेष आणि भूतकाळाचा त्रास पूर्णपणे मिटवा! या सत्रात सहभागी व्हा आणि अनुभव घ्या खरी शांती, क्षमा आणि सकारात्मकता. आजच निर्णय घ्या, बदल तुमच्या हाती आहे!
NLP ने मेंदूतील न्युरॉन्सची re-wiring करून विचारांची मर्यादा तोडा आणि यश, आत्मविश्वास व आनंदाची नवी कोडिंग तयार करा! ही फक्त ट्रेनिंग नाही, हा तुमच्या जीवनाचा Game Changer क्षण आहे. आता सहभागी व्हा. कारण उद्या उशीर होऊ शकतो!
LOA तुमच्या मनातील Positive Energy
चा प्रवाह इतका वाढवा की विश्व तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढे येईल! ही केवळ ट्रेनिंग नाही, तर तुमच्या हवं तसं भविष्य घडवण्याची गुरुकिल्ली आहे. आता लगेच सहभागी व्हा. कारण तुमचं स्वप्न वाट बघत नाही!