
कोणतीही फसवी ऑफर नाही

आम्ही 100% पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो.

कोणताही time-limited डिस्काउंट नाही

किंमत सत्यतेने आणि प्रामाणिकपणे ठेवलेली आहे

कोणतंही manipulation नाही

फक्त सचोटी + सत्य + transformation

आत्ता तुमचं सीट FREE मध्ये बुक करा

मास्टरक्लास अटेंड करा

आवडलं — तर ₹ 199 पे करा, मास्टरक्लास संपल्यावर

आवडलं नाही — पेमेंट नाही
Aniruddha Birje - 'Certified Life Coach'








"२१ दिवसांचा ट्रायो मॅनिफेस्टेशन कोर्स फक्त ९,९९९/-" (including GST)

Ho'oponopono च्या शक्तीने हृदयातील राग, द्वेष आणि भूतकाळाचा त्रास पूर्णपणे मिटवा! या सत्रात सहभागी व्हा आणि अनुभव घ्या खरी शांती, क्षमा आणि सकारात्मकता. आजच निर्णय घ्या, बदल तुमच्या हाती आहे!

NLP ने मेंदूतील न्युरॉन्सची re-wiring करून विचारांची मर्यादा तोडा आणि यश, आत्मविश्वास व आनंदाची नवी कोडिंग तयार करा! ही फक्त ट्रेनिंग नाही, हा तुमच्या जीवनाचा Game Changer क्षण आहे. आता सहभागी व्हा. कारण उद्या उशीर होऊ शकतो!

LOA तुमच्या मनातील Positive Energy
चा प्रवाह इतका वाढवा की विश्व तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढे येईल! ही केवळ ट्रेनिंग नाही, तर तुमच्या हवं तसं भविष्य घडवण्याची गुरुकिल्ली आहे. आता लगेच सहभागी व्हा. कारण तुमचं स्वप्न वाट बघत नाही!